बहिणाबाईंच्या अलवार जाणिवेच्या,अफाट सुंदर आणि सरळ,निखळ आविष्काराच्या पासंगाला आपण काही पुरणार नाही.पण त्या 'माये'च्या गोतावळ्यात सामील होण्यासाठी फक्त लिहिण्यावर प्रेम असणं पुरेल,हो ना?
:) हो कौस्तुभ. मागच्या वर्षीजवळ जवळ याच सुमारास लिहिली होती ती कविता. 'प्रतिबिंब' दरम्यान सावरकरांच्या उपलब्ध असलेल्या सगळ्या कविता वाचून काढल्या होत्या. त्यामुळे संस्कृतप्रचुर शब्द अतिप्रिय वाटायला लागलेले. एके दिवशी संध्याकाळी वळवाचे ढग भरून आलेले आणि त्यात एक वीज लक्कन चमकून गेली. संध्याकाळ म्हणजे आधीच उदास, आणि 3rd year blues , 'आपण अगदी काही म्हणजे काहीच साध्य केलेलं नाहिये आयुष्यात' ची ती भावना डोक्यात पेटली होती. कवितेचं वजन/meter बोरकरांच्या "गडद निळे"चं आहे :D असो. कविता लिहिल्यावर बाकी काही झालं नाही तरी 'लै भारी' वाटलं आतून! ;)
[चित्रा ताईने महान टाकला होता, डिसेंबरात नाशिक स्टेशनवर भेटली होती तेव्हा. हसत हसत म्हणते "खूप छान आहे हं कविता.." आणि मग हळूच an appendix: "न कळलेल्या कवितांबद्दल असंच म्हणायचं असतं.." :)) ]
7 Comments:
खुप छान आहे. मला कर्णाला राग आला की असचं वाटत असेल असा भास व्हायचा मृत्युंजय वाचताना.
उत्तम
गायत्री,
चारूने खूप आधीच मला ही कविता पाठवली होती.
फार great !! मी तुझ्याशी बोलणारंच होतो याबद्दल, तेवढयात तू upload केलीस.
:) हो कौस्तुभ. मागच्या वर्षीजवळ जवळ याच सुमारास लिहिली होती ती कविता. 'प्रतिबिंब' दरम्यान सावरकरांच्या उपलब्ध असलेल्या सगळ्या कविता वाचून काढल्या होत्या. त्यामुळे संस्कृतप्रचुर शब्द अतिप्रिय वाटायला लागलेले. एके दिवशी संध्याकाळी वळवाचे ढग भरून आलेले आणि त्यात एक वीज लक्कन चमकून गेली. संध्याकाळ म्हणजे आधीच उदास, आणि 3rd year blues , 'आपण अगदी काही म्हणजे काहीच साध्य केलेलं नाहिये आयुष्यात' ची ती भावना डोक्यात पेटली होती. कवितेचं वजन/meter बोरकरांच्या "गडद निळे"चं आहे :D
असो. कविता लिहिल्यावर बाकी काही झालं नाही तरी 'लै भारी' वाटलं आतून! ;)
[चित्रा ताईने महान टाकला होता, डिसेंबरात नाशिक स्टेशनवर भेटली होती तेव्हा. हसत हसत म्हणते "खूप छान आहे हं कविता.." आणि मग हळूच an appendix: "न कळलेल्या कवितांबद्दल असंच म्हणायचं असतं.." :)) ]
मला कविता कळली आहे अशी मला दाट शंका आहे.
:)) गम्मत करतोय.
कविता वाचून मला 'लै भारीच' वाटलं होतं.
छान रचना आहे.
http://vidagdha.wordpress.com/2006/04/12/saudamini/
Post a Comment
<< Home