नमो नम:|
आजच मराठी blogs विषयी साद्यंत माहिती देणारं हे उच्च संकेतस्थळ सापडलं : मराठी ब्लॉग विश्व
ते सापडायला कारणीभूत बहुधा e-sakal चा blog. (या 'blog' ला मराठी प्रतिशब्द काय असावा बरं? "आंतरजालनोंदवही"? ही ही! On a serious note, 'मुक्तालेख' हा शब्द सुचतोय या क्षणी..)
अस्मादिक तातडीने प्रभावित झाले नसतील तरच नवल! लगेच उचलली बोटे आणि लावली कळफलकाला.
शुभारंभाची ही गझल. मला स्वत:लाच खूप आवडल्येय.कल्पना तशी २-३ महिन्यांपूर्वी सुचली होती. नीट शब्द आज गवसले.
12 Comments:
मराठी ब्लॉग जगतात आपले स्वागत आहे. प्रवेश मात्र जोरदार आहे. शुभेच्छा!
swagat aani shubhechchha.
hi पवन, hi नंदन! तुम्हां दोघांचे संदेश वाचून खूप छान वाटलं. अमराठी प्रदेशात "माझिया 'मातीचे'मज भेटो कोणी" ही सततची भावना असते. आता www च्या या विश्वात तर अलिबाबाची गुहाच सापडल्यासारखं झालंय! \:D/
Suswagatam.
Kahi diwasanpoorvi e-tv marathi var ek karykram prasarit zala hota.
"mazi may sarssoti", bahiNabainvar hota.
Tu swata:chya muktalekh-sanchayala yogyach nav dilays.
Khoop Khoop Subhechchha.
-lampu
(shankya)
please check khirapat.blogspot.com
please mail me how to type in marathi
अरे लंपू, तुझ्या संकल्पित ब्लॉग चं नाव झकास आहे की रे! पण ही link , http://svkanade.blogspot.com/ चालत नाहिये. तेवढा Techkriti च्या गडबडीतून सुटलास की नीट सुरू कर. वाचायला आवडेल.
प्रसाद,email मिळाली? आणि खिरापत पाहिली मी. छानच! paper कुठे submit केलायस?
आत्ता आभिप्राय देता येतोय,पण काल खरंच लिहिता येत नव्ह्ता !!
असो...
असेच नवनवीन साहित्य वाचायला मिळेल हीच अपेक्षा.
no need for an alternative word for blog, since it aint an english word either :)
नमस्कार पुरुषोत्तम. (आपल्या जालनिशीवर तरी आपण सभ्य असतो बुवा!) अरे blog हा जरी विंग्रजी शब्द नसला तरी त्याचे हे मूळ आंग्लच आहे ना? असो. मुळातली व्होल थिंग इज द्याट की नंतर "प्रत्येक इंग्रजी शब्दास मराठी प्रतिशब्द असणे गरजेचे आहे काय?" असा प्रश्न आपण विचारू लागाल आणि त्याचे उत्तर मज पामराजवळ नाही. तस्मात अलम विस्तरेण ।
tujhya gajala chhan aahet. apratim. mi hi ek gajalshoukin ahe.
tu majha blog pahavas ashi vinanti.
http://anabhishikt.blogspot.com
jo varmi jaun baan thet rutalyacha..wah..
धन्यवाद अभिजित! नक्की पाहीन तुझा ब्लॉग.
aaj lokasttemadye hee site milali. khupach chaan aahe. marathi font nasalyamule ase type ke le tar chlel ka
Post a Comment
<< Home