Friday, February 24, 2006

काटे..सावर!जेव्हा कवितावजा लिखाणात आगगाडीच्या डब्यांसारखी शब्दांची रांग लागते, आणि आपल्याला नक्की काय म्हणायचंय ते आपण कागदावर उतरवलंय का असा संभ्रम निर्माण होतो, तेव्हा त्या लिखाणाला कविता - वजा म्हणावे काय? :D

4 Comments:

गायत्री, वाटचुकार हुंदका आणि शेवटच्या परिच्छेदातील निवेदिकेची उपमा आवडली. तुला www.manogat.com हे संकेतस्थळ (साईट) माहीत आहे का. चर्चा, कविता, कथा, लेख असे नाना प्रकार लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी हे एक अतिशय छान व्यासपीठ आहे.

इतिBlogger Nandan
Friday, February 24, 2006 1:34:00 PM  

एखादा अनपेक्षित स्लोअर बॉल जसा उत्तम वेगवान गोलंदजीचं लक्षण असतो, त्याप्रमाणे अशी एखादी कविते-वजा कविता उत्तम काव्याचं.

इतिBlogger Amit Awekar
Saturday, February 25, 2006 11:20:00 AM  

अप्रतीम.............

इतिBlogger prasad bokil
Saturday, February 25, 2006 1:53:00 PM  

धन्यवाद दोस्त्स! :D

इतिBlogger Gayatri
Sunday, February 26, 2006 10:10:00 AM  

Post a Comment

<< Home